बंद

    प्रशिक्षण कार्यक्रम

    • तारीख : 14/01/2025 -

    राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान, प्रशिक्षण कार्यक्रम

    • राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान, मुख्‍य उद्देश – 
      • बालमृत्यू दर (आयएमआर), माता मृत्यू दर (एमएमआर) आणि एकूण प्रजनन दर (टीएफआर) कमी करणे. 
      • वरील उद्दीष्‍टांची पूर्ती करण्‍यासाठी आरोगय खात्‍यातील कर्मचा-यांचे कौशल्‍य वाढविणे. 
      • आवश्‍यक आहे त्‍यासाठी विविध स्‍तरावर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे. 
    • विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन व अंमलबजावणीर करणे. 
    • प्रशिक्षण संस्‍थांचे बळकटीकरण करणे. 
    • सहयोगी प्रशिक्षण संस्‍थांना तांत्रिक सहाय्य पुरविणे. 
    • गुणवत्‍तापूर्ण प्रशिक्षकांची टीम विकसित करुसयन त्‍यांच्‍याद्वारे परिणामकारक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍याबाबत खात्री करणे. 
    • परिचारीका प्रशिक्षण केंद्रगाचे बांधकाम व बळकटीकरणे करणे. 
    • आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण केंद्र, जिल्‍हा प्रशिक्षण पथक यांची देखभाल, दुरुस्‍ती व 
    • प्रशिक्षणासाठी लाणा-या विविध साहित्‍यांची आवश्‍यकतेनुसार खरेदी करणे इ. 
    • व्‍यवस्‍थापकीय व रुग्‍णालयीन कौशल्‍यांचे प्रशिक्षण पुरविणे. 
    • आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण, आरसीएच व इतर एनएचपी कार्यक्रमांबाबत कियाशिल व सकारात्‍मक दृष्‍टीकोन निर्माण करणे. 
    • आरोग्‍य आणि प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रक्रियात्‍मक संशोधन व मूल्‍यमापन क्रियांचा समावेश करणे. 

     

     

    महाराष्ट्रातील प्रशिक्षण पायाभूत सुविधा
    अ.क्र प्रशिक्षण संस्थांचे नाव एकूण जिल्‍हा प्रशिक्षण केंद्र एकूण तालुका प्रशिक्षण केंद्र
    राज्‍य आरोग्‍य व कु.क. संस्‍था नागपुर 34 07
    आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र, नागपुर 06 02
    आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र, अमरावती 05 02
    आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  नाशिक 05 02
    आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  औरंगाबाद 08 00
    आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  पुणे 03 00
    आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  कोल्‍हापुर 04 00
    आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र,  ठाणे 03 01
    राज्‍य आरोग्‍य व कु.क.संस्‍था नागपूर (एसआयएचएफडब्ल्यू) आणि राज्‍य प्रशिक्षण संस्‍था (सर्वोच्च ट्रॅक्शन इन्स्टिट्यूट)
    अ.क्र. आरोग्‍य व कु.क.प्रशिक्षण केंद्र (७ ) जिल्‍हा आरोग्‍य प्रशिक्षण केंद्र   (३४)  रुग्‍णालय प्रशिक्षण केंद्र (२८ तालुका प्रशिक्षण केंद्र (
    राज्‍य आरोग्‍य व कु.क.संस्‍था नागपूर (एसआयएचएफडब्ल्यू) आणि राज्‍य प्रशिक्षण संस्‍था (सर्वोच्च ट्रॅक्शन इन्स्टिट्यूट)
    नागपूर  नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपुर, भंडारा गडचिरोली वर्धा, गोंदिया, चंद्रपुर, भंडारा गडचिरोली नागभिड-जि.चंद्रपूर, अल्‍लापल्‍ली- जि. गडचिरोली 
    अमरावती  अमरावती,अकोला,वाशिम यवतमाल,बुलढाणा अमरावती,अकोला,वाशिम यवतमाल,बुलढाणा चिखलदरा व धारणी जि. अमरावती 
    नाशिक  नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर,नंदुरबार नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार कळवण- जि. नाशिक अक्‍कलकुआ-जि.नंदुरबार 
    पुणे  पुणे, सातारा, सोलापूर  पुणे, सातारा  ……
    छत्रपती संभाजीनगर  छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, उस्‍मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड  छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर,धाराशिव, हिंगोली …….
    कोल्‍हापूर  कोल्‍हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, रत्‍नागिरी  कोल्‍हापूर, सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी …….
    ठाणे  ठाणे, रायगड, पालघर  ठाणे, रायगड, पालघर  विक्रमगढ- जि.ठाणे]

     

    माता व बालआरोग्‍य  विषयक प्रशिक्षणाची माहिती माहे डिसेंबर, २०२४ अखेर पर्यंत.
    अ.क्र. प्रशिक्षणाचे नाव संवर्ग एकूण प्रशिक्षण लोड एकूण प्रशिक्षण उदि्दष्‍ट पूर्ती माहे मार्च २०२४ अखेर प्रशिक्षणभार (२०२४-२५) एकूण साध्‍य माहे    डिसेंबर  २०२४ अखेर
    अ) माता आरोग्‍य –
    सॅब एएनएम/एलएचव्‍ही/एसएन २०६६६ २२१७८ ७१८ ४४८
    बीमॉक एमओ ६३३४ ७८७० १८४ ११७
    एमटीपी/एमव्‍हीए एमओ ४१५६ २३७२ ८१ 2६
    आरटीआय/एसटीआय एमओ ५८०५ ७९४७ ५५० २५४
    आरटीआय/एसटीआय एसएन ४७९९ ९७२९ १३८० ७६६
    आयएमईपी एमओ १८९१ २०३ ११७
    आयएमईपी एएनएम/एलएचव्‍ही/एसएन २४४४ ९०
    एकूण ४१७६० ५१४७२ ३२०६ १७२८
    ब) बाल आरोग्‍य –
    आयएमएनसीआय एमओ/ आरोग्य कर्मचारी ३४४ २६७० ५१७
    एफ-आयएमएनसीआय एमओ ४६१७ २१७७ २४० १३८
    एफ-आयएमएनसीआय एसएन २४०
    एनएसएसके एमओ ६४९४ ८९३४ ५४४ २२९
    एनएसएसके एएनएम/एलएचव्‍ही २०३६३ २८८६३ १९२० ९८३
    एफबीएनसी (४ दिवस) एमओ/ बालरोगतज्ञ ४७३ ४१३ ५० १६
    एफबीएनसी (१४ दिवस) एसएन १४२० ८३४ ५०
    आयवायसीएन एमओ २५८०१ २१३६३ २१० १४
    आयवायसीएन एएनएम/एलएचव्‍ही १२४१ १५० ९०
    १० आरआय एमओ ५७६५ ९९८३ २४० ७८
    11 आरआय एएनएम/एलएचव्‍ही ४१९६७ ६२६४५ १२०० १०५२
    १2 आरबीएसके एमओ/फार्मासिस्‍ट/एएनएम २३५५३ १४४० ३५१
    एकूण १०६९०० १६०३५० ८९५४ ३६२४
    क)कुटुंब कल्‍याण –
    मिनीलॅप एमओ ४००६ ६१६ ५२ १६
    एनएसव्‍ही एमओ ४२८७ २१५ ४८
    लेप्रोस्‍कॉपी एमओ ४१७ १९४ १८
    पीपीआययुसीडी एमओ ३०५३ २८६० ३४० १५२
    पीपीआययुसीडी एसएन ४७५५ ७१८७ ६८० ३६२
    एकूण</strong. १६५१८ १९७२ ११३८ ५३९
    ड) किशोरवयीन व इतर
    डब्‍ल्‍युआयएफएस एमओ ६०३० ८०३८ १७००
    आरकेएसके एमओ/एएनएम/एलएचव्‍ही १४०२ २४५५ ७३३
    आरकेएसके समवयस्क शिक्षक ५०३०
    एनआरसी एमओ/एसएन १२५ १४८ १२०
    एमएचएस आशा १८४५२ ११६४५ १२०५०
    कोल्‍ड चेन हॅन्‍डलर ४३९ ८७४५ ४०० २१४
    एकूण २६४४८ ३१०३१ २००३३ २१४
    अ.क्र. प्रशिक्षणाचे नाव संवर्ग एकूण प्रशिक्षण लोड एकूण प्रशिक्षण उदि्दष्‍टपूर्ती(सत्र*/व्‍यक्‍ती)माहे मार्च २०२४ अखेर प्रशिक्षणभार   (सत्र/व्‍यक्‍ती )         (२०२४-२५) एकूण साध्‍य माहे    डिसेंबर  २०२४ अखेर
    ई) प्रशिक्षण  – एनएचएम
    प्रतिष्‍ठान प्रशिक्षण मोडयुल आशा १३२७ ९००८ ११७० ६०८
    आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग – १ १२७६७ ६२७९ ४८० ७९
    आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग -२ १९४११ ३८१ ५८४ २७१
    आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग – ३ १९३४३ २६१९ ५७५ २७३
    आशा प्रशिक्षण मोडयुल सहा आणि सात भाग – ४ १८८०३ ५६५३ ८४० 0
    नव्याने भरती एमओ प्रशि. एमओ १८०(९*) ७२६ 0
    क्षमता बांधणी प्रशिक्षण (कार्यशाळा,चर्चासत्र, परिषद, प्रशिक्षण कोर्स) वैदयकीय/निमवैदयकीय अधिकारी तथा आरोग्‍य कर्मचारी ४३३४ (सन २०११-१२
    पासून मे २०२४ पर्यंत)
    ००
    एकूण २९००० ३६४९ १२३१
    1 डीपीएमयू कर्मचारी ३१ २१० ३२
    फ) टिओटी प्रशिक्षण
    बीमॉक्‍ टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन १२२ ४० 34
    सॅब टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन ९४ ६० ३४
    लॅप्रोस्‍कोपी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन १५
    आरटीआय/एसटीआय टिओटी एमओ १४ ६० ५४
    एनएसएसके टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन 128 116
    6 आरकेएसके टिओटी स्‍त्रीरोतज्ञ /एमओ/एसएन १३५
    7 पीपीआयुसीडी ६८ ४० 60
    8 मिनीलॅप टिओटी एमओ १४ 8
    9 टिओटी अॅर्बोशनर ७० १६ 10
    10 मान्सूनपूर्व आदिवासी ब्लॉक टॉय थो/डीआरसीएचओ/एमओ 80 75
    एकूण ५३२ ४३६ ३९५
    एकूण – (अ+ब+क+ड+ई+फ) २७४३८८ 37६२६ ७७६३

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन