बंद

    शासकीय आदेश

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    शासकीय आदेश
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी वाहन चालकांना सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत. 26/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(390 KB)
    नवीन रक्त केंद्रांना परवाना मिळण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत देण्यात येणान्या ना – हरकत प्रमानपटरबाबत धोरण 22/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(614 KB)
    राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रुग्णालयांतील शस्त्रक्रिया गृहामध्ये निर्जंतुकीकरण करण्याकरीता Fumigation Product (25 Gram Sachet) खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 22/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(901 KB)
    संचालक (मुंबई) यांचे संचालक (रुग्णालय), आरोग्य सेवा आणि संचालक (पुणे), यांचे संचालक (प्राथमिक), आरोग्य सेवा असे संबोधनेबाबत. 19/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(235 KB)
    जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण व श्री रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोबाईल रुग्णालय व इतर आरोग्य संस्थांना पुरवलेल्या रुग्णवाहिकांच्या एका वर्षाहून अधिक प्रलंबित बिलांच्या देयकास मंजुरीबाबत. 18/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(249 KB)
    आपत्कालीन वैद्यकीय सेवा (EMS) स्थापनेसाठी खाते शीर्ष 4210 1101 अंतर्गत उद्दिष्ट 52 (यंत्रसामग्री व उपकरणे) अंतर्गत ₹100 कोटी निधीच्या वितरण व खर्चास मंजुरी देण्यासाठी दुरुस्ती आदेश. 18/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(343 KB)
    निर्लेखित वाहनांच्या ऐवजी नविन वाहन खरेदी करण्याबाबत. 15/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(399 KB)
    आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांची कौशल्ये वाढवण्यासाठी जिल्हा स्तरावरील PPP प्रस्तावांना प्रोत्साहन व मान्यता देण्याबाबत. 09/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(162 KB)
    महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण मार्फत खरेदी होणाऱ्या औषधांसाठी दोन वर्षाचा दर करार करण्याच्या कार्यपध्दती निश्चितीबाबत. 04/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(238 KB)
    सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यातील आरोग्य संस्थांकरिता Snake Venom Rapid Test Kit “एकलस्रोत पध्दतीने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यावावत. 03/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(272 KB)
    आदिवासी भागांतील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेणे, बालमृत्यू दर व मातामृत्यू दर कमी करणे तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यदलाबाबत. 03/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(598 KB)
    जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे संनियंत्रण व सल्लागार समिती मार्गदर्शक सुचनासह गठीत करणेबाबत. 03/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(248 KB)