बंद

    कागदपत्रे

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    सर्व कागदपत्रे
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    आपत्कालीन वैद्यकीय सेवा (EMS) स्थापनेसाठी खाते शीर्ष 4210 1101 अंतर्गत उद्दिष्ट 52 (यंत्रसामग्री व उपकरणे) अंतर्गत ₹100 कोटी निधीच्या वितरण व खर्चास मंजुरी देण्यासाठी दुरुस्ती आदेश. 18/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (343 KB) 
    जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण व श्री रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोबाईल रुग्णालय व इतर आरोग्य संस्थांना पुरवलेल्या रुग्णवाहिकांच्या एका वर्षाहून अधिक प्रलंबित बिलांच्या देयकास मंजुरीबाबत. 18/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (249 KB) 
    निर्लेखित वाहनांच्या ऐवजी नविन वाहन खरेदी करण्याबाबत. 15/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (399 KB) 
    आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांची कौशल्ये वाढवण्यासाठी जिल्हा स्तरावरील PPP प्रस्तावांना प्रोत्साहन व मान्यता देण्याबाबत. 09/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (162 KB) 
    महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण मार्फत खरेदी होणाऱ्या औषधांसाठी दोन वर्षाचा दर करार करण्याच्या कार्यपध्दती निश्चितीबाबत. 04/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (238 KB) 
    जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे संनियंत्रण व सल्लागार समिती मार्गदर्शक सुचनासह गठीत करणेबाबत. 03/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (248 KB) 
    आदिवासी भागांतील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेणे, बालमृत्यू दर व मातामृत्यू दर कमी करणे तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यदलाबाबत. 03/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (598 KB) 
    सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यातील आरोग्य संस्थांकरिता Snake Venom Rapid Test Kit “एकलस्रोत पध्दतीने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यावावत. 03/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (272 KB) 
    सार्वजनिक आरोग्य विभागातील न्यायालयीन प्रकरणे हाताळणेकरीता संगणकीय कार्यप्रणाली उपलब्ध करणेबाबत मे. जेबीके इन्फोटेक प्रा. लि. बंगळुरु यांच्या सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत. 02/12/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (514 KB) 
    IoFC पंचगणी सातारा यांच्याशी स्वाक्षरी केलेल्या अंतीम करारानुसार प्रशिक्षण सत्रासाठी झालेले खर्च यासंबंधी प्रशासनिक मंजुरीबाबत 26/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (140 KB) 
    केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियानाकरिता सन २०२५-२६ मधील मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदी मधून आदिवासी उपयोजनेकरिता केंद्र हिस्सा 26/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (658 KB) 
    राज्य कामगार विमा योजनेंतर्गत गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सरळसेवेने / पदोन्नतीने पदस्थापना तसेच बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी 25/11/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (142 KB)